औरंगाबाद : मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे क्रांती चौक ते आझाद मैदान दरम्यान काढण्यात येणाऱ्या उपेक्षित मशाल जागृती यात्रा तात्पुरती स्थगिती करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आठ डिसेंबर पासून मातोश्री समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा कोपर्डी घटनेतील पीडित तिचे आई-वडील यांनी आज औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना दिला.<br />( व्हिडिओ : सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.